Wednesday, May 1, 2013

समजण्यापलीकडेच आहेस तू


प्रेमाचा आभास देतोस डोळ्यांनी
मैत्री जी ओढ देतोस शब्दांनी
समजण्यापलीकडेच आहेस तू
मैत्री बोलत कधी हृदयाला धडकालास
प्रेम नसून सुधा दूर पायवाटेवर सात देतोस
समजण्यापलीकडेच आहेस तू
खरच तुझ्या कढे पहिले कि …
वाटते तूच आहेस बक्की कोण नाही
खरच तुझ्या काढे पहिले कि…
वाटते तूच आहेस बक्की कोण नाही
पण तुझा अबोल मनाला बोलून जातो
कराच समजण्यापलीकडेच आहेस तू …
आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा,आपण काही चुकीच नसताना मगर घ्यावी लगते…
प्रेम असताना देखील दुसर्यांसाठी नव्हेतर आपल्या माणसांसाठी,त्याग करावा लागतो …
म्हणूनच का ह्या विचारांनी समजण्यापलीकडेच आहेस तु…
खरच…
आणि जगणे दुभर आहे तुझ विन…
एवढे असताना देखील प्रेम ह्या साब्दांचा आणि भवनाचा खेळ,आयुष्य कसे दाखवते …
खरच समजण्यापलीकडेच आहे आयुष तुझ्या विन…

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment