enjoy photography and working on photo... sometime writing also..
Wednesday, August 15, 2012
जगते हे पुरे नाही का ..?
लेखणी सोडली कि मन भरल्या भरल्या सारखे राहते... मन रमवायला लेखणी हातात घेतली कि डोळ्यातील पाणी थांबत नाही... मनाला रमवू कि डोळ्यातील पाणी थांबवू... सोड ना जगते हे पुरे नाही का ..? -- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment