Friday, August 5, 2011

एक कल्पना


I was thinking about you
आज मनात खूप बैचेन होत आहे...
खूप प्रयतन केले पण...
विसरणे खुप कठीण आहे
Its like removing blood from body

खूप second झाले Minutes gone…
खूप तास झाले... दिवस झाले...
दिवसाचे आठवडे झाले आठवड्याचे महिने झाले
आता काही महिन्यात वर्ष होईल
पण अजून सुधा...

तुझा विसर पडणे खूप imposible आहे
काय नाही ते केले मन दुसरीकडे रमावले
नको असलेल्या तुझ्या सात साठी
मी सर्वे friends ला avoid केले
स्वःला एकटेपनाची सवय लावली ...

आज धीर धरून खूप महिन्यांनी
विचार आला कि...
बोलून पाहावे तुझ्याशी हाल हवाला काढावा ..
पण....

आज हि तुझ्या बदलाच्या
प्रेमाच्या भावना बदल्या नाहीत...
मग जर मी तुला परत तेच विचारले चुकून तर...
हा विचार येतो आणि...

आज बोलेन बोले तुझ्याशी पण...
मन खूप शहारून गेले ह्या 'कल्पनेने' कि ...
'तुझ्या आयुष्यात अजून कोणी आले आहे ...'
आली आहे का रे ???
अंगात थरकाप झाला
हृदयाला जसे काच तुटावी तसे तुटले
हि फक्त एक कल्पना आहे
पण कल्पना वास्तवात जाली तर...

म्हणूनच का कदाचित आज मला असे वाटले ....

तू आहेस त्या किनारी
मी आहे ह्या किनारी
आणि सर्वे बोलतात तसेच होणार का...
'किनारे कधी भेटच नाहीत..'

फक्त एका कल्पनेने
शहारा येतो ती म्हणजे
'तुला दुसऱ्याचे होताना पाहवत नाही..'

आजही तुझी आठवण येते
आणि मी phone कडे पाहते
एकदा तरी...
तू समोरून....

-- वर्षा नाईक

1 comment: