enjoy photography and working on photo... sometime writing also..
Saturday, July 30, 2011
नवीन सुरुवात
आज पुन्हा प्रेमात पडावेसे वाटत आहे
पण गतकाळात झालेल्या गोष्टी विसरून
नवीन सुरुवात करण्याआधी खूप बैचैन असे मन
मला सारखे सारखे एकाच बोलते
मी परत काही चुकीचे निर्णय घेतले तर.....
No comments:
Post a Comment