Friday, August 9, 2013

मैत्रीची झोळी …


नजरेला नजर भिडते
आणि तुझ्यातल्या पोरकट व्यक्तीसमोर
ती नजर अनोळखीच राहते…
आणि अनोळख्या नजरेत
एक वेगळाच जग निर्माण होते…
पोरखीहोण्या इतपत दुरावा मैत्रीला
कधी कधी वेगल्याच जगात नेतो…
जिथे समोरच्याला न बोलत नकळत
गैरसमज समाज दूर होवू लागतो …
पोरखेळ असल्या सारखी मैत्री नाही …
किवा …
उगाच नाटकी हास्य पण नाही …
ज्याचा भास आहे ती मैत्री आणि जी उगाच आहे ती नाटकी …
समजण्या इतपत मनाला घोळऊन ठेवल आहेस …
कधीतरी असामान्यसारखा वाग …
मैत्रीची झोळी जर उसवली असेल किवा उसवत असेल …
तर …
कधी तू कधी मी …
सुई धागा बनून …
कधी मी कधी तू …
शिऊ … झोळी … मैत्रीची झोळी …

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment